जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता ।
तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता । हेतु मी जाणें ॥ १३१ ॥
कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती ।
म्हणौनि मी हेतु हे उपपत्ती । घडे यया ॥ १३२ ॥
आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें ।
जे माझ्या ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥ १३३ ॥

दैनंदिन कार्यक्रम

अनु.क्र. वेळ कार्यक्रम
पहाटे ४ वाजता घंटानाद
४ ते ४:१५ काकडा आरती
४:१५ ते ५:३० पवमान पूजा व दुधारती
६ ते ७ महिम्न पूजा
पहाटे ५:३० ते १२:३० दर्शनासाठी खुले
स. ७ ते १२:३० भाविकांच्या श्रींना महापूजा
दु. १२:३० ते १ महानैवेद्य (दर्शन बंद)
दु. १ ते ३ दर्शन खुले
दु. ३ ते ३:३० श्रींना पोशाख
१० दु. ३ ते रात्री ८ दर्शन खुले
११ दु. ४ ते ५ प्रवचन, वारकरी संस्थेतर्फे
१२ रा. ८ ते ९ धुपारती (साप्ताह असल्यास कीर्तनसेवा झालेनंतर)
१३ रा. ९ ते ९:३० हरिपाठ
१४ रा. ११ ते ११:३० शेजारती (मंदिर बंद)

वरील सर्व कार्यक्रमात सोयीनुसार बदल करण्यात येतो.

टिप :- रामनवमी, कृष्णाष्टमी, नृसिंह जयंती, महाशिवरात्री व सर्व एकादशी दिवशी महापूजा बंद असतात.

नोटीस बोर्ड

जाहीर निवीदा 

 

श्री. ज्ञानेश्वर महाराज  संस्थान कमीटी, आळंदीतर्फे  खालीलप्रमाणे निवीदा मागवण्यात येत  आहेत. 

 

१) दिनांक  ३० / ११ / २०१८  ते ०७ / १२ / २०१८ या कालावधीत  माऊली दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी रेलींग बांबू पत्र्यासह दर्शनवारी मंडप उभारणे. 

 

२) दिनांक  ३० / ११ / २०१८  ते ०७ / १२ / २०१८ या कालावधीत भाविकांसाठी भाडेतत्वावर मोबाईल टॉयलेट स्वच्छेतेसह पुरविणे. 

 

३) दिनांक  ३० / ११ / २०१८  ते ०७ / १२ / २०१८ श्री. माऊली मंदिर, परिसर व दर्शनबारी इमारतीत लायटींग, जनरेटर व्यवस्था पुरविणे. 

 

४) श्री. माऊली मंदिर व दर्शनबारी इमारतीत नव्याने फायर फायटींग यंत्रणा बसविणे. 

 

५) श्री. माऊली मंदिरासाठी  सुरक्षा रक्षक  पुरविणे. 

 

निवीदा  प्रसिद्ध झाल्यापासून ५ दिवसात प्रत्यक्ष जागेची पाहणी  करून आपली निवीदा बंद पाकिटात पुणे कार्यालयात सादर करावी. 

 

संपर्क 
श्री. ज्ञानेश्वर महाराज  संस्थान कमीटी, आळंदी 
आळंदी देवाची ता. खेड  जि. पुणे. 
मो. नं :- ८६००४०१४७७. 

 

पुणे  कार्यालय 
१३६० शुक्रवार पेठ, भारत भवन बिल्डींग,
पुणे  २
दूरध्वनी  :- ०२०-२४४८०१०२